नंदनगरीत गजानन महाराज पालखी सोहळा उत्साहात

Khozmaster
1 Min Read

 

प्रविण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी

13 फेब्रुवारी

नंदुरबार -: शहरातील पातळगंगा नदी किनारी असलेल्या पुरातन श्री गजानन महाराज मंदिरात
आयोजक सद्गुरु सेवा संघ
श्री गजानन महाराज मंदिर
भक्त परिवार नंदुरबार यांनी केले.

सद्गुरु गजानन महाराज यांचा 145 वा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाविकांनी सकाळी श्रींच्या रजत मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक पालखी सोहळा संपन्न झाला .
शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांनी पालखीचे स्वागत केले.आरती नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री पालखीचा मार्ग- गजानन महाराज मंदिरापासून साक्री नाका ते सराफ बाजार – सोनार खुंट, -गणपती मंदिर -घी बाजार ,असोदेकर यांच्या दुकानावरून हनुमान व्यायाम शाळा,श्री सिद्धिविनायक मंदिर – काका गणपती- शिवाजी चौक , हिरालाल काका यांचे घर तेथून साक्री नाका आणि श्री गजानन महाराज मंदिर येथे समारोप झाला.

दुपारी श्री. गजानन महाराज मंदिरावर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. संयोजन सद्गुरु सेवा संघ
श्री गजानन महाराज मंदिर
भक्त परिवार नंदुरबार यांनी केले.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *