मेहकर : तालुक्यातील दोन हजारांवर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या – मागणीसाठी मेहकर तालुक्यातील विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या कामांत विलंब होत आहे.विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा सुरू आहेत. मेहकर पंचायत समितीचे राजेंद्र वाघ, नितीन शेळके, पी.सी. पवार,असल्याने यामध्येही अनेक शिक्षक कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक प्रभाकर गरड, देशमुख, शिवाजीराव संपामध्ये सहभागी झाले असल्याने या त्याचप्रमाणे तहसील कार्यालयातील लंबे राहुल डोंगरदिवे, संजीव जुंबडे, परीक्षेवरही परिणाम होत आहे. या उपविभागीय अधिकारी, कृषी आणि भीमराव सरदार, एस. बी. काळे, ए. एम. संपामध्ये महसूल, कृषी विभाग, आरोग्य विभागातील मिळून दोन हजार झाल्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरोग्य, शिक्षण, बांधकाम विभागाचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी मेहकर पंचायत समितीमध्ये कर्मचारी सहभागी झाले आहेत. आहेत. संपामध्ये पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी दिली. त्यामळे सर्व क्षेत्रांतील कामे खोळंबली कर्मचारी कती समितीचे अरुण बळी. पंचायत समितीच्या आवारात एकत्रित घोषणा दिल्या. या घोषणामध्ये जुनी पेन्शन शासनाला टेन्शन, जुनी पेन्शन सरकारला टेन्शन अशा विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे वगळता सर्व कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले होते.