महेंद्र हिवाळे चिखली /मधून चालते चिखली तालुक्यातील अवैद्य धंद्याचे सूत्रे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने गुन्हेगाराच्या मुसक्या आवळने त्याचबरोबर अवैध धंद्यांना आळा घालने त्याचबरोबर त्यावर पोलिसांचा धाक ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे होताना दिसत नाही चिखली शहरांमध्ये तर ठिकठिकाणी वरली मटक्याचे दुकाने नटली असून पोलिसांच्या नाकावर टिचून खुलेआम हे धंदे केले जात आहे आणि याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का?
हा कोणालाही न समजणारा प्रश्न आहे आठवडी बाजारात काही अंतरावर अंतरावर 25 ते 30 दुकाने नटली आहे वरली मटका च्या दुकानात टेबल खुर्च्या मोठमोठे चार्ट लागले आहे या सर्व लोकांवर पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही आणि हा संपूर्ण प्रकार शहर पोलीस ठाणे विभाग गोपनी विभाग या सही तर यंत्रणेला निदर्शनात येऊनही याबाबत आता मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत आहे केले जात आहे वर्गीली मटक्याच्या दुकानात समोर अनेक जण मध्यधुंद अवस्थेत असतात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर चिखली हे मुख्य बाजारपेठ असल्याकारणाने शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात येत असतो व ढवळ्या दिवसा या शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम या अवैध धंद्यावाढल्यांकडून होत लुटल्या जात आहे या धंद्यामुळे शेतकरी व मजूर वर्ग यांच्या घरामध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकारही घडू शकतात यावर पोलिसांनी प्रशासनाने आळा घालने अत्यंत गरजेचे आहे अवैध धंद्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुरांच्या खिशावर पडलेल्या दरोड्यामुळे आत्महत्या होऊ शकतात या धंद्यामुळे खेड्या विभागांमध्ये दररोज घरोघरी भांडणे पाहण्यास व ऐकण्यास मिळतात
नुकतेच जिल्ह्याला लाभलेले नवनियुक्त एस.पी. कडासने यांच्यासमोर चिखलीतील अवैध धंद्याचे.. यांच्यासमोर ठाकले आव्हान..!
Users Today : 0