
*मुंडगाव येथे काळविटास जीवनदान*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोला जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला असून. अनेक गावाशेजारील पानवट्यावर जंगलातील वन्यजीव पाण्याच्या शोधात येत आहेत अशाच तहानेमुळे व्याकुळ होऊन पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या काळवीट श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील मुंडगाव
वणी वारूळा मार्गावर घडली स्मशानभूमी जवळ शेतात ऐका काळवीटावर श्वानांनी हल्ला चढविला.या हल्यात काळवीट जखमी झाले.हे दृश्य काही युवकांच्या दृष्टित पडलं.त्यांनी ताबडतोब त्या युवकांनी त्या काळविटच्या जवळ धाव घेतली व त्या काळवीटला गावात आणुन वनविभागाला माहिती देऊन सुख रूप स्वाधिन करण्यात आले आहे.यावेळी तुषार पाचकोर नितीन चांदणे. अविनाश गोठवाल. हिरा सरकटे.अमोल गावंडे.डॉ अढाऊ. गणेश रहाटे. राहुल सरकटे यांच्यासह वनविभागचे कर्मचारी उपस्थित होते .
Users Today : 15