
मुंडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
मुंडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात पिरबा चौक येथे साजरी करण्यात आली
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेच्या फोटोला हार अर्पण दीपक गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी नितीन चांदणे. अंकुश ढोकणे. गोपाल चांदणे. आकाश खटोड. क्रांती दहीभात. श्याम ठाकरे. राम गोटवाल शुभम चांदणे ज्ञानेश्वर भारंबे. कार्तिक खनाडे ऋषिकेश मुंडोकार अर्जुन गोठवाल नित्यानंद काळे अनुप काळे.अविनाश गोठवाल
व सर्व मित्र परिवार व गावकरी मंडळी उपस्थित होते
Users Today : 11