*पूजा शिवरकार महाराष्ट्र सेट ( इंग्रजी ) परीक्षा उत्तीर्ण*

Khozmaster
1 Min Read

 

*पूजा शिवरकार महाराष्ट्र सेट ( इंग्रजी ) परीक्षा उत्तीर्ण*

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील सधन शेतकरी व व्यापारी गजानन शिवरकार यांची मुलगी पूजा गजानन शिवरकार हिने

महाराष्ट्र सेट (इंग्रजी) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि ही मुंडगाव वाशियांसाठी खूप आनंदाची बाब आहे व

आषाढी एकादशी चे औचित्य साधून उद्या सकाळी ११ वाजता श्री गजानन महाराज पादुका संस्थान येथे पुजा चा गौरव करण्यात येत आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *