लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंडगाव ग्रामपंचायत मध्ये अभिवादन करण्यात आले
सर्वात प्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या फोटोला हरारपण ग्रामपंचायतचे सदस्य कुमारी आरती गवई यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले
यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य
जुगल किशोर चिंचोलकर. सुरेश गवई. नितीन गाडगे. अजीज अहेमद विनोद गवई. कुरळकार. अशोक बेलसरे. सुभाष इंगळे. व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते
Users Today : 11