हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथील मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली.मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याची शपथ गावकऱ्यांनी घेतली.गावातील दुर्गादेवीच्या मंदिरासमोर गावकऱ्यांनी एकत्र येत ही शपथ घेतली आहे.गावात राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्याचा निर्णय देखील या गावकऱ्यांनी घेतला आहे.पार्डी खुर्द येथील ग्रामपंचायतीने तसा ठरावच केला आहे.
Users Today : 22