अंबाजोगाई जि बीड अन्यायग्रस्त, पिडीत,शोषित,वंचित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पंढरी असलेल्या शाळेत 30वर्षापासून कार्यरत असलेले संघटनेचे पाईक, संघटनेवर नितांत व निस्सीम प्रेम असणारे , मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा अखिल महाराष्ट्र महामंडळ शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मा.आमदार प म पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी आज केंद्रीय उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानोबाजी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यावेळी सत्कार करतांना उपस्थित कार्येकर्ते संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष नारायण मुंढे , उपाध्यक्ष जगन वाघमोडे सहसचिव प्रद्युम्न काकड ,अंबड तालुका सचिव गणेश मेहेत्रे ,मार्गदर्शक प्रा दत्ता देशमुख व दै लोकसंपर्क पत्रकार अशपाक शेख
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Users Today : 27