उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। ऐन हंगामात नदी पैनगंगा नदी कोरडी पडली होती सहश्रकुंड धबधबा वर कोल्हापूरी बंधारा हा पूर्ण पणे कोरडा पडला होता मात्र शेतकरी रबी हंगाम पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती यावेळी मुरली गाव पाणी टंचाई संकट निर्माण झाला होता मुरली गावचे सरपंच विमल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष बबलू जाधव लखन जाधव आणि मुरली गावातील सर्व शेतकरी यांनी थेट तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन इसापूर धरणातुन सशस्त्रकुंड पर्यत पाणी सोडा अशी मागणी केली होती मात्र मागील दोन दिवसापासुन यवतमाळ जिल्हात सर्वदूर अवकाळी पाऊस पडला यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत धरण आणि कालवे च्या पाणी सहस्त्रकुंड पर्यत पाणी आल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत रबी हंगाम पासून वंचित राहत होता मात्र पाणी आल्याने शेतकरी आनंदित होत आहे मात्र याच अवकाळी पावसाने कापूस तूर याची नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाली आहे या पिकाची पाहणी करून सरसकट मदत करावी अशी मागणी पण शेतकरी वर्ग कडून होत आहे