उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाला कमी भाव मिळाला म्हणून शासनाने 2023 मध्ये ई पीक पेरा ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले मात्र अजून पर्यत शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान 10 सप्टेंबर रोजी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती समाज माध्यमा वर फिरली कृषी सहायक ने शेतकऱ्याचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केले मात्र अदया पही शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही यामुळे शेतकरी चिंतेत आहे ( शेतकरी खात्यात अनुदान 10 तारीख ला जमा होणार अशी माहिती आम्हाला मिळाली बँकेत जाऊन पाहिले तर अनुदान जमा झाले नाही
शेतकऱ्याच्या खात्यात पाच हजार ची मदत कधी येणार
Leave a comment