उमरखेड प्रतिनिधी
मागील अनेक वर्ष पासून उमरखेड मतदारसंघ हा विकास कामापासून कोसो दूर आहे रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या मतदारसंघ आहेत अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र या मतदारसंघ चा विकास काम जसा पाहिजे तसा झाला नाही आज गोर गरीब शेतकरी शेतमजूर यांचे काम करणारे लोकप्रतिनिधी गरज आहे आज बंदिभाग हा मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहे यामुळे मतदारसंघ चा विकास काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे यामुळे गाव भेटी करत लखन जाधव जनतेसोबत चर्चा करताना सांगितले मतदारसंघ चा विकास काम जलद गतीने होण्यासाठी विकास काम करण्यासारख्या इच्छुक उमेदवार ला आमदार करावं लागेल