देवगाव येथे राजा विरभद्र महाराज यात्रा उस्तव तसेच विरभद्र ग्रंथ पारायण सोहळा संपन्न

Khozmaster
1 Min Read

नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर)

नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राजा विरभद्र महाराज यात्रा तसेच पारायण सोहळा संपन्न झाला.तरी या प्रसंगी मुळl एज्युकेशन चे अध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी भेट दिली. तसेच मंगळवार दि.२१/११/२०२३ ते
सोमवार दि.२७/११/२०१२३ रोजी ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. तसेच सोमवार दि.२७/११/२०२३ रोजी सकाळी गंगेचे पाणी आणून विरभद्र देवाचा अभिषेक व देवाची काठी उभी केली. व मंगळवार दि.२८/११/२०२३ रोजी दुपारी १२.०० ते ०१.०० वाजता श्री रामभाऊ महाराज पेटे महाराज जेऊर हैबती व श्री एकनाथ महाराज भगत (डिग्रस) यांचा व्हईकाचा कार्यक्रम झाला.तरी ही या कार्यक्रमा प्रसंगी देवगाव येथील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व नागरिक उपस्थित होते.तसेच मुळl  एज्युकेशन अध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या . तसेच काचरदास गुंदेचा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तसेच या नंतर भोजनाचा कार्यक्रम  झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *