धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा.—-आपल्या चिखली मतदारसंघात मौजे अमडापुर व उदयनगर या ठिकाणी कामगारांना उपयुक्त साहित्य पेट्यांचे वाटप व १२३ लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप . मान्य कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. असून लाभार्थ्यांना आधार संस्थेच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे तसेच चिखली मतदारसंघात ३० ग्राम दुत नेमून संपूर्ण मतदारसंघात शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामदूत अवरात्र मेहनत घेत आहे. यामध्ये श्रावण बाळ योजना, पीएम किसान योजना, पिक विमा, घरकुल, अंतोदय योजना, निराधार योजना, रेशन कार्ड, अशा प्रकारे विविध योजनांच्या लाभ मा. आमदार श्वेता ताई महाले, यांच्या प्रयत्नाने विविध शासकीय योजनाचा लाभ ग्राम.दूतामार्फत, संपूर्ण गावागावात. देण्यात येत आहे. तसेच आमदार श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात संपूर्ण मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे .
Users Today : 8