खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.! स्वप्निल देशमुख बुलढाणा ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना (शिंदे गटाच्या) वतीने करण्यात आले आहे.आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सईबाई मोटे ग्रा�
Users Today : 34