देवेंद्र सिरसाट
नागपूर.भारतीय जनता पार्टीने मध्ये प्रदेश,राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये घनघणीत विजय संपादित केल्याबद्दल गांधी चौक सावनेर येथे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थित विजयी पताका,गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव रामरावजी मोवाडे,विजय देशमुख, मंदार मंगळे ,भाजपा सावनेर शहराध्यक्ष राजूभाऊ घुगल, विलास ठाकरे सोनू नवदिंगे,तुषार उमाटे,दिवाकर नारेकर,नरेंद्र ठाकूर,राजूभाऊ भुजाडे,शालिक मोहतुरे,राधेश्याम उलमाले,मोहन कानफाडे,बापू सुरे,सचिन उईके,रत्नाकर ठाकरे,पिंटू सातपुते,रतन खंगरे,रेखा पोटभरे,भारती आठनकर ,शंभरकर ताई,प्रज्वल कांबळे,मिलिंद गिरडकर अभिषेक सातपुते,अंकित भोपे ,प्रमोद पारधी,सुभाष राऊत, स्वप्निल पारवे ,मुकेश वानखेडे, गणेश ढोके, छगन सोनभद्रे निखिल पोटभरे ,मदन बोडके, रुपेश मदनकर व शंकर पारवे उपस्थित होते.
Users Today : 12