छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०६ . येथील राजपूत करणी सेना शाखा, तसेच राजपूत /परदेशी समाज व राजपूत युवक क्षत्रिय संघटना व समस्त शहर वासी यांच्या वतीने श्री, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै, सुखदेवसिंग गोगामेडी यांची काल काही अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली त्या प्रित्यर्थ बुधवार(ता,०६)रोजी हिंदवी सूर्य महाराणा प्रतापसिह यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमून या हत्येचा निषेध करीत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,नगराध्यक्ष शिल्पताई परदेशी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या भ्याड हत्येचा निषेध केला,माजी नगरसेवक गणेश खैरे,अशोक आप्पा पवार,गोकुळ भुजबळ व राजपूत क्षत्रिय युवक संघटनेचे ,करणी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते,(फोटो कॅप्शन-कै, सुखदेवसिंग गोगामेडी याना श्रद्धांजली अर्पण करतांना, वैजापूर निवासी)कै, सुखदेवसिंग दादा गोगामेडी यांच्या हत्यारांना कडक शिक्षा देण्याची मागणी(श्री ,राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष)
Users Today : 44