चिखली: दि. 06 डिसेंबर 2023
दिनांक 06 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे षिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणुन देषभरात साजरा केला जातो. सन 1956 साली या दिवषी देषाची राजधानी दिल्ली येथील राहत्याघरी डॉ.भिमराव रामजी आंबेडकर याचं निधन झालं. त्यामुळे या दिवसाला महापरिनिर्वान दिन म्हणुन संबोधल्या जाते. चिखली कॉग्रेसच्या वतीने अषोक वाटीकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
चिखली कॉग्रेस कमिटीच्या वतीने येथील जयस्तंभ चौक अषोक वाटीकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे समाधान सुपेकर, चिखली शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, चिखली शहर नवनियुक्त कार्याध्यक्ष निलेष अंजनकर, राष्ट्रवादीचे दिपक म्हस्के, तालुका विद्यार्थी कॉग्रेस अध्यक्ष गोपाल म्हस्के, युवक कॉग्रेसचे ज्ञानेष्वर पंचागे, तालुका कॉग्रेस उपाध्यक्ष षिवा म्हस्के, अमोल इंगळे, रामेष्वर नेवरे, एकनाथ सुरडकर, पांडुरंग म्हस्के, राजु मघाडे, प्रल्हाद आराख, दिनक गवई यांची उपस्थीती होती.
चिखली कॉग्रेस कडुन महापरीनिर्वान दिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Leave a comment