चिखली: दि. 06 डिसेंबर 2023
अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस व किसान कॉग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 डिसेंबर 2023 रोजी ही संवाद पदयात्रा नागपुर विधानभवनावर धडकणार आहे. कॉग्रेस प्रदेष अध्यक्ष नानाभाउ पटोले तथा किसान कॉग्रेसचे प्रदेष अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वात संबंध राज्यभरात काढण्यात आलेली ही संवाद यात्रा आज दिनांक 07 डिसेंबर रोजी नांदुरा येथे पोहचणार असुन त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. सदर संवाद यात्रा व सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे तथा किसान कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल षिरसाट यांनी केले आहे.
आज 07 डिसेंबर 2023 रोजी अंजता मंगल कार्यालय, नांदुरा येथे दुपारी 12 वाजता संवाद यात्रेचे रूपांतर भव्य सभेत होणार आहे, ही सभा कॉग्रेस पक्षासाठी एतिहासीक सभा ठरणार असुन शेतक-यांच्या आक्रोषाचे आक्रमन या सभेच्या माध्यमातुन कंुभकर्णी झोपेत असलेल्या भाजप सरकारवर केल्या जाणार आहे. नांदुरा येथे आज होणाÚया शेतकरी संवाद सभेला प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री अषोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यषोमतीजी ठाकुर, नितीनजी राउत, आमदार राजेष एकडे, आमदार धिरज लिंगाडे, किसान कॉग्रेसचे प्रदेष उपाध्यक्ष चित्रांगन खंडारे, प्रदेष सचिव शेख जाबीर तसेच विदर्भ संयोजक मंगेष भारसाकळे, नांदुरा ब्लॉक कॉग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती भगवानराव धांडे हे राहणार आहेत. या सभ्रेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे तर सभेचे स्वागताध्यक्ष म्हणुन आमदार राजेष एकडे हे राहणार आहे.
सदर सभेला जिल्हयातील कॉग्रेेस पक्ष व किसान कॉग्रेसचे पदाधिकारी व नेते, आजी माजी आमदार, पक्षनेते, प्रदेष पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, फ्रंटल आघाडी संघटना, सेल, व विभाग, यांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, शेत मजुर, सुषिक्षीत बेरोजगार, तरूण, आदींसह मोठया सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी तथा किसान कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल षिरसाट यांनी केले आहे.
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी पदयात्रेसह सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे – राहुलभाउ बोंद्रे आज नांदुरा येथे कॉग्रेसची शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन
0
9
4
7
3
9
Users Today : 28
Leave a comment