कोल्हापूर. जिल्ह्यातील मायनिंग माफिया प्रकरण चांगलेच गाजले असून सोशल मीडियामध्ये बाला मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या कार्यक्षमतेबर सोशल मीडिया मधून बादंग उभे राहिले आहे. राज्य शासनाने गायरान जमिनीचे संरक्षण संगोपन होण्यासाठी कड़क नियमाची अंमलबजावणी केली आहे, चे असताना सुद्धा जिल्हा खरी कर्म आनंद पाटील यांच्या हत्यारित असलेल्या महसूल विभागांतर्गत बेणान्या सर्वे नंबर ५५७ मध्ये रात्रंदिवस अवैध मायनिंग सुरू आहे. अहो रात्री या भागामधून शेकडो डंपर दगड, मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन करताना निदर्शनास आले आहे.
या प्रकरणी सी .पूजा चौगुले यांचा मागील बीस वर्षाचा लढा शासन हिताचा असताना माफी याचा कळवळा आनंद पाटील बांना का येतो हेच कळेनासे झाले. तक्रारकर त्या महिलेच्या तक्रारीस नमूद विषयास अनुसरून आनंद पाटील प्रत्येक स्टोन क्रोशर मालकाकडून दर महिन्याला लाख रुपये घेतात परिसरात चारशे ते पाचशे स्टोन क्रेशर असल्याचे सुद्धा महिने तक्रारीत नमूद केले आहे. यावरून आपण अंदाज लावू शकता की जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची एका महिन्याची आर्थिक उलाढाल काय असू शकते, त्याला दूसरे पाठबळ म्हणजे आनंद पाटील यांना असलेला राजा श्रेय तसेच अधिकारी जी गुरुप्रसाद यांची जमलेली मिलीभगत आहे. प्रशासकीय सेवा बजावत असताना दोन्ही अधिकान्यांना कदाबित या गोष्टींचा विसर पडला असेल की त्यांना समाज हितासाठी तसेच शासन सेवेसाठी या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. परंतु असे काही न करता माइनमाफी यांना पाठीशी घालत बन तसे महसूल परिक्षेत्रातून कोट्यावधी रुपयाचा बनउपज तसेच गौण खनिजाचा रास करणे अशा प्रकारचे षडयंत्र या दोन्ही वरित अधिकान्यांकडून करण्यात येत आहे. अनेक वर्षापासून तेथील भूमाफिया माईन माफिया वन जमीन शासकीय गायरान महसुलीच्या जमिनीचे हांस करीत आहेत. शेकडो फूटखाणी गेल्या असून त्यामध्ये पाणी साचले आहे. परिसरातील शेकडो स्टोन क्रेशर मालकांना याच खदानी मधील पाणी विक्रीचे काम सुद्धा वन विभागाचे काही कर्मबारी आपली सकल लढवून करीत आहेत. कोल्हापूर परीक्षेत त्रास सुरू असलेल्या धांदल गाईपासून शासन मात्र आहे. याबाबत सुरू असलेल्या या लक्ष्धाला तक्रारकत्र्या महिला पुजा चौगुले यांनी अनेक. बेळा प्रशासनाकडे या संदर्भात दाद मागितली आहे परंतु सदर विषय हा राजकीय दबाव तंत्र बापरून दडपण्यात आला.
सर्व कोटी रुपयांचे बार्षिक उत्पन राजकीय पेंडांना सुद्धा प्रिय वाटत असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर होत असलेल्या हालचाली राजकीय भ्रमणध्वनीवरून तसेच दबाव तंत्रावरून दडपण्यात येत आहेत. याप्रकरणी परिसरातील आजी-माजी आमदार, खासदार सुद्धा समाविष्ट असल्याची चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहेत. शिए, भुए, कासारवाडी या परिसरात माईन माफियाबी प्रचंड दहशत पसरली असल्यामुळे शेकड़ों संख्याबळ असलेल्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपुढे सर्वसामान्य नागरिक हातबल आहेत. तेथील परिसरात होणाऱ्या बायू तसेच ध्वनी प्रदू- षणामुळे नागरिकांचे आरोग्य व्यवसाय प्रचंड
धोक्यात आहेत. परंतु राजाश्रय तसेच प्रशासकीय आसरे असलेल्या या गुंडांना कुणाचीही तमा उरली नाही. मागील काही काळात या माईन माफी यांनी पत्रकार अधिकारी पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्यावर गंभीर हल्ले चढवण्याचे किंवा धमकी देण्याचे कार्य मुद्धा केलेले आहे अशा प्रकारचे अनेक तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये नमूद आहेत. असे असताना सुद्धा जय बीरू म्हणजेच आनंद पाटील आणि जी. गुरुप्रसाद यांचे लागेबांधे मात्र माईन माफीयाशी जोमात सुरू आहेत.
याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे बनमंत्री सुधीर मुनगंटीबार जी कोल्हापूर परिक्षेत्रातील वनौषधी वनसंपत्ती वाचवण्यास सक्षम ठरणार अथवा जी गुरुप्रसाद प्रसाद त्यांना चेकमेट देणार हे येणारा काळच ठरवेल. खोज मास्टर पोल- खोल च्या सदरात दिलेल्या प्रत्येक बाबीला शासकीय प्रबळ पुरावा तसेच घटनास्थळावरील व्हिडिओ फोटो बांचा प्रत्यक्ष पुरावा सुद्धा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम सौ पूजा चौगुले यांच्या पेजवर या संदर्भात व्हिडिओ फुटेज चित्रीकरण तसेच संबंधित दस्तावेज सर्वसामान्य लोकांच्या प्रदर्शनासाठी प्रकाशित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खोज मास्टर च्या पेजवर सुद्धा बरील सर्व माहिती आपणास बघावयास बाचावयास -मिळेल.
पुढील भागात आपण बाचणार आहोत. आर. एम. रामानुजन मुख्य बनसंरक्षण प्रादेशिक कोल्हापूर यांनी नमूद केलेल्या आदेशात आदेश क्रमांक कक्ष -६/ नोसेल/शिये /खाण/ २३ – २४ /२२ ६८
कोल्हापूर ४९ ६००३ दिनांक १८ १० – – २३ आदेश ज्या आदेशामध्ये आनंद पाटील आणि जी गुरुप्रसाद यांचे पितळ उघडे पडणार आहे.
वाचण्यास विसरू नका खोज मास्टर पोल- खोल. – भाग ३
Users Today : 12