आज पुणे शहर व्यापारी आघाडीच्या प्रीमियर लीगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रीमियर क्रिकेट स्पर्धेतील मॅच मध्ये खेळण्याचा मी आनंद लुटला.
तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील खेळाडूंशी संवाद साधून त्यांना खेळण्यास प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी माझ्यासमवेत पुणे शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष उमेशजी शाह, सरचिटणीस कौस्तुभजी दबडगे, भाजपाचे प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक पियूषजी कश्यप,निखिलजी पंचभाई,देवाशिषजी कुलकर्णी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 36