येथील न्यू लाईफ फेलोशिप चर्चच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संस्थापक येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेला ख्रिस्ती धर्म जगात सर्वात मोठा धर्म आहे. या धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना अनंत यातना सोसाव्या लागल्या. प्रचंड सहिष्णुता ही या धर्माची शिकवण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताना सुळावर चढवून त्यांच्या शरीरात खिळे ठोकणाऱ्यानाही त्यांनी “परमेश्वरा, त्यांना माफ कर. कारण; ते काय करत आहेत हे त्याना समजत नाही,” अशी दयेची प्रार्थना केली.
यावेळी माझ्या हस्ते विधवा माता-भगिनींना साड्यांचे वाटप व शाळकरी मुलांना कपड्यांचे वाटप झाले. कार्यक्रमात पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या हस्ते माझा सत्कार झाला. माझ्याकडूनही समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Users Today : 39