काल पारशिवनी तालुक्यातील चिचोली येथे मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट देऊन मंडई कार्यक्रमाचा आनंद घेतला व उपस्थित गावकऱ्यांना कार्यक्रमाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.चंपालालजी सरीले, श्री.नागोराव गोनमारे, श्री.जयदेवजी तिल्लीखेडे, श्री.प्रफुल पाटील, श्री.भागवत गोनमारे, श्री.रमेश बगले, श्री.योगेश पाटिल, श्री.दिनेश गोनमारे, श्री.चंद्रहास सोदले, श्री.करण निस्ताने, श्री.प्रदीप पिल्लीखेड़े, श्री.पंकज सरीले, श्री.सुभाष बगेल, श्री.केतन सहारे व गावकरी मंडळी उपस्थित होते
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Users Today : 36