चिमूर तालुक्यातील श्री दत्त मंदिर, देवस्थान अमरपुरी (भान्सूली) येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट दिली

Khozmaster
1 Min Read
चिमूर तालुक्यातील श्री दत्त मंदिर, देवस्थान अमरपुरी (भान्सूली) येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट दिली. याप्रसंगी श्रींची भक्तिभावाने पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले आणि ह.भ.प. उत्तमदास राणे महाराज यांचा आशीर्वाद घेतला. तसेच, उपस्थित भाविकांशी संवाद साधून मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने ह.भ.प. उत्तमदास राणे महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, चिमूर कृ.उ.बा. समिती उपसभापती रविंद्र पंधरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, परसराम नन्नावरे, हरिश्चंद्र नन्नावरे, शंकर राणे, पुंडलिक राणे, दीपक धोंगडे, रजत रणदिवे, रमेश श्रीरामे, श्यामराव रणदिवे व अन्य मान्यवर आणि भविकगण उपस्थित होते
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *