है तैयार हम” या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Khozmaster
0 Min Read
येत्या 28 डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित “है तैयार हम” या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आज 16/12/2023 रोज पांडव कॉलेज नागपूर येथे त्यासंबंधीची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रमुख नेते मंडळींसोबत उपस्थित राहून महारॅली संदर्भातले संपूर्ण नियोजन लक्षात घेतले..
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *