राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची दोन दिवसांपूर्वी सदिच्छा भेट घेऊन ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ च्या अनुषंगाने चर्चा केली होती..
मा.पवार साहेबांचा शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे..
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खासदार श्री.अमोलजी कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या मोर्चाला साहेबांच्या आशीर्वादाने शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Users Today : 37