हडपसर. येथील सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट, शैक्षणिक संकुलनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या विविध शाळेतील चिमुकल्यांचा गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. यावेळी मुलांना माझ्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. यानिमित्त चिमुकल्यांशी संवादही साधला. मुलांसोबत छान आनंदात वेळ घालवला.
यावेळी आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि संस्थापक शफी इनामदार, उर्दू माध्यमाच्या शकीला इनामदार सचिव मुसद्दीक शफी इनामदार, संचालक शोएब शफी इनामदार, कार्याध्यक्ष फहीम शफी इनामदार आदी उपस्थित होते.
Users Today : 35