ससाणेनगर येथील डांगमाळी मळा येथे सावित्रीबाई फुले आयुषमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन संपन्न

Khozmaster
1 Min Read

ससाणेनगर येथील डांगमाळी मळा येथे सावित्रीबाई फुले आयुषमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन संपन्न झाले. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित होतो. सावली फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिकेचे मा. योगेश बापू ससाणे यांनी या केंद्राची सुरुवात केली आहे. आवर्जून याचा लाभ घ्या.

माझ्यासह पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,  पुणे महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका वैशाली बनकर, मा. नगरसेविका उज्ज्वला जंगले, मा. नगरसेवक मारुतीआबा तुपे, मा. स्वी. नगरसेवक अविनाशतात्या काळे यावेळी उपस्थित होते.

0 9 4 2 3 2
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *