भोर तालुक्यातील संगमनेर- माळवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ.सायली महेंद्र साळुंके यांची निवड

Khozmaster
1 Min Read

भोर तालुक्यातील संगमनेर- माळवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ.सायली महेंद्र साळुंके यांची निवड झाल्याबद्दल व कार्यक्षम उपसरपंच प्रमोद अण्णा बांदल मा.सरपंच संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सौ.लता खामकर, ग्रा.सदस्य अमोल शेलार, मा.ग्रा.सदस्य सौ.मनीषा पंडित गायकवाड यांचा सत्कार करून करून अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संगमनेर गावच्या सर्वांगीन विकासासाठी आपल्या सर्वाच्या पाठीशी खंबीर उभा असून गावामध्ये होणाऱ्या विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
यावेळी मा.सरपंच संजय गव्हाणे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, सा.कार्यकर्ते पंडित गायकवाड, राजेंद्र शिंदे, सुरेश खामकर, महेंद्र साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *