सोमेश्वर कारखाना येथे आज बैठक घेण्यात आली

Khozmaster
0 Min Read

सोमेश्वर कारखाना येथे आज बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या उसाची तोड लवकरात लवकर करून ऊस कारखान्याला जावा यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कारखान्याचे चेअरमन पूरशोत्तम दादा जगताप संभाजी नाना होळकर , सर्व डायरेक्टर शांताराम बापू कापरे,बाळासाहेब कामथे,तसेच सुदाम आप्पा इंगळे,गणेश जगताप,इ मान्यवर उपस्थित होते.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *