काल संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या आमदार निधीमधून उरुळी देवाची येथे ६५ लाख रुपये रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे, माजी सरपंच अनिरुद्ध भाऊ पाचपुते, वैष्णवी महिला संघटनेच्या अध्यक्ष नागणेताई, उद्योजक विकास शेठ, भगवानशेठ भाडळे, लक्ष्मण नेवसे, सचिन अडसूळ तसेच उरुळी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Users Today : 29