नैसर्गिक संकटे आपल्या शेतकरी राजाच्या आयुष्यात आहेतच त्याच्याशी तो लढाही देतोय..

Khozmaster
0 Min Read

नैसर्गिक संकटे आपल्या शेतकरी राजाच्या आयुष्यात आहेतच त्याच्याशी तो लढाही देतोय.. मात्र केंद्र, राज्य सरकार जी संकटे निर्माण करत आहे, त्यांच्या सोबत तो कसा लढणार..

त्याला आपल्या हिंमतीची, पाठबळाची आणि पाठिंब्याची गरज आहे.. हा तुमचा, माझा व केवळ राष्ट्रवादीचा लढा नसून प्रत्येकाचा आहे.. आवश्य सहभागी व्हा !

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *