छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत .सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिना निमित ग्राहक जागृती अभियान अंतर्गत मध्यवर्ती बस स्थानक आयोजित करण्यात आले होते,
जिल्हाधकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष श्री अस्तिक कुमार पांडे यांचा पुढाकाराने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सचिव श्रीमती वर्षा राणी भोसले यांचा व
सहाआयुक्त अन्न व औषाद प्रशासन आणि उपनियांत्रक वैधमापन शास्त्र औरंगाबाद जिल्हा यांनी आयोजन केले होते
अभियान अंतर्गत ग्राहकना माहिती पुस्तके चे वाटप करण्यात आले, सह आयुक्त अन्न श्री भुजबळ साहेब, सह आयुक्त औषध प्रशसन श्री गिरीश हुकरे, सहायक आयुक्त श्री मैत्रे सर, श्री साळे सर, श्री कुलकर्णी सर, श्री जीवन जाधव सर, श्रीमती जाधवर, श्रीमती जोत्सना जाधव आणि उपनियांत्राक रमेश दराडे, निरीक्षक काकासाहेब बोराडे, राम घोडके सर यांनी विशेष प्रयत्न केले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य अन्वर अली यांचा उपस्थित होती
Users Today : 35