माता महाकालीची मुर्ती देत केले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत…

Khozmaster
0 Min Read
माता महाकालीची मुर्ती देत केले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत…
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना वन अकादमी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे माता महाकालीची मुर्ती देत चंद्रपूरात स्वागत केले यावेळी क्रीडा मंत्री मा. श्री.संजयजी बनसोडे साहेब यांचीही उपस्थिती होती.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *