पाठपुरावा करून विशेष प्रयत्नातून मूलभूत सुविधा विशेष अनुदान योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 276 अप्पर ओटा ड्रेनेज लाइन टाकणे, अप्पर इंदिरा नगर परिसरातील काँक्रीटीकरण करणे, अप्पर ड्रेनेज लाईन टाकणे, अंबिकानगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेविका रूपाली धाडवे, नगरसेविका वर्षा साठे, माजी नगरसेवक श्री. दिनेश धाडवे, श्री. भीमराव साठे, मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत दिवेकर, सरचिटणीस श्री. अजय भोकरे, विनया बहुलीकर, राजू कदम, श्री. स्वप्नील माकडे, प्रीतम नागापुरे , श्री. विक्रम फुंदे , राणी कांबळे, लकडे ताई, श्री. सागर टाक, श्री. मीनानाथ पराडकर, श्री. प्रमोद शेडकर, श्री. बंडू सपकाळ, श्री. औदुंबर कांबळे, श्री. कैलास मोरे तसेच पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.