नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना नियुक्ती पत्रांचे वितरण माझ्या हस्ते झाले.

Khozmaster
1 Min Read
नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना नियुक्ती पत्रांचे वितरण माझ्या हस्ते झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प -कागल अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या नूतन मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसा॓ची नावे अशी, मिनी अंगणवाडी सेविका: मीनाक्षी रामचंद्र शिंदे – माद्याळ, शितल सागर खोत- व्हन्नूर, प्रियांका रामचंद्र बाबर-बामणी. मदतनीस: स्नेहल प्रमोद कांबळे- वंदूर, मुस्कान चांदसो शिकलगार -वंदूर, दीपिका कृष्णात कांबळे- सोनगे, अश्विनी महेश सावंत -यमगे, ज्योती सागर कांबळे- अलाबाद, सुजाता अंकुश चोपडे- हमीवाडा, शितल वीरेंद्र खवरे- माद्याळ, मनीषा सागर पाटील -सोनाळी, अश्विनी सुहास कांबळे- सेनापती कापशी.
0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *