समाजभूषण दलित मित्र श्री आयाजी परसाजी पाटील यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य महाआरोग्य शिबिर.
या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत रोगनिदान तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, मोफत औषधी वाटप होईल.
या महाआरोग्य शिबिरामध्ये नखापासून तर केसापर्यंत सर्व आजारांचे मोफत रोख निदान मोफत उपचार तसेच मोफत शस्त्रक्रिया होईल या सर्व शिबिराला शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर येथील नामांकित प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असणार तरी सर्व सामान्य जनतेने सर्व समाजातील माझ्या माय बाप बंधू-भगिनींनी बालकांपासून तर ज्येष्ठ वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हे शिबिर सर्व समाजातील सर्व घटकांपर्यंत ही सेवा मोफत मिळावी याकरिता आयोजित केली आहे.
सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कृपया सर्वांनी आपापल्या वॉल वरती शेअर करून सर्वांना याची माहिती करून द्यावी ही नम्र विनंती.
आपली एक शेर व ही माहिती आपण इतर नातेवाईकांना जेष्ठांना सर्वांना दिल्यास त्याचा सर्वांना आधार होईल समाजामध्ये आरोग्य हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे कृपया सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घेऊन सर्व प्रकारच्या आजारांवरती मोफत विनामूल्य उपचार करून घ्यावे ही नम्र विनंती.
कुणाला काहीही शिबिरा संदर्भात माहिती विचारायचे असल्यास कृपया बॅनर दिलेल्या कुठल्याही नंबर ला कॉल करून आपण माहिती करून घेऊ शकता धन्यवाद.
समाजभूषण दलित मित्र श्री आयाजी परसाजी पाटील यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य महाआरोग्य शिबिर.
0
9
4
7
4
3
Users Today : 32
Leave a comment