आपल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्याचा निश्चय करत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेला “शेतकरी आक्रोश मोर्चा” आज पुरंदर तालुक्यात दाखल झाला यावेळी उपस्थित राहून डॉक्टर अमोल कोल्हे तसेच बारामतीच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत केले.
यावेळी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.प्रदीप आण्णा पोमण, पुरंदर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुनीता काकी कोलते, काँग्रेस सरचिटणीस मा.गणेश जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मा.माणिकराव झेंडे, माजी सनदी अधिकारी मा.संभाजी झेंडे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित