वैजापूर.शहरात विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातु पुतळा बसवून एक वर्ष झाल्यानिमित अभिवादन,तसेच शौर्य दिन व शहिद झालेल्या भीमा -कोरेगाव येथील५०० शूरवीरांना अभिवादन कार्यक्रम सोमवार(ता,०१)रोजी शहरातील डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संपन्न झाला, या प्रसंगी वि,पा, कॉलेज समितीचे सदस्य राजेश गायकवाड, वैजापूर मराठी पत्रकार संघ अध्यक्ष सुनील त्रिभुवन,महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा वैजापूर अध्यक्ष दीपक बरकसे, जितू चव्हाण,साहेबराव पडवळ,के,यू, पगारे,माजी शिक्षणाधिकारी तथा
समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत,श्रीकांत जाधव,रमेश त्रिभुवन,बाळासाहेब त्रिभुवन,राहुल त्रिभुवन, किरण कोळसे,आकाश भाटे, आय, एस, शिंदे
सुनील पवार,प्रमोद निकाळे,डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून,अभिवादन केले,