सीम शौर्याचे प्रतीक असलेला विजयस्तंभ सर्वांना शौर्य,समता आणि न्यायाची सदैव प्रेरणा देत राहील आ. धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाडआज दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी ऐतिहासिक २०६ व्या शौर्यदिनानिमित्त ‘कोरेगाव भीमा’ येथील रणसंग्रामात शौर्य गाजवलेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करताना बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आ. धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड** तसेच यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,सुंदरखेड सरपंच राजेश चव्हाण,महामानव ग्रुपचे सुमित गायकवाड,मल्हारी गायकवाड,गणेश राजस,स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते…!