महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार साहेब
यांच्या विशेष सहकार्याने व मा आ राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 44 कोटी 68 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.आगामी काळात मोहोळ शहरवासीयांची पाण्याची होत असलेली भटकंती कायमस्वरूपी थांबणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडवणीस साहेब व मोहोळचे रहिवासी असलेले नगर विकास विभागाचे उपसचिव श्री आंडगे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले असुन मोहोळ मतदारसंघाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो.
Users Today : 31