जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाटा येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण

Khozmaster
1 Min Read
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाटा येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण श्रीमंत अंजलीराजे दाभाडे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ज्यांच्या संकल्पनेतून चौकाचे नामकरण करण्यात आले त्या सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
‘तळेगाव-चाकण महामार्गाचा विकास होताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नाव कायम होण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य सरकारकडे पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा करणार आहोत.सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदर चौकाच्या सुशोभीकरणासाठी देखील सर्वतोपरी मदत करणार आहे.’
0 9 4 1 8 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *