ट्रक, टँकरसह व्यावसायिक वाहनचालकांनी संप पुकारला आहे.

Khozmaster
1 Min Read
केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात केलेल्या जाचक बदलांना विरोध करत देशातील ट्रक, टँकरसह व्यावसायिक वाहनचालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे लातूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात इंधन तुटवड्याची समस्या निर्माण झाली आहे. याबरोबरच भाज्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही टप्याटप्याने बंद होवू लागला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनजीवन विस्कळीत होत असल्याने सरकारने त्वरित संपकरी बांधवांच्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करून योग्य तो तोडगा काढावा, अशी आमची मागणी आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *