गुरुकुल वसतिगृह कासरी फाटा येथे शिवसेनाच्या पुणे जिल्हा उपसंघटक अश्विनीताई जाधव यांचा वाढदिवस मुलांना कपडे व खावू देवून साजरा

Khozmaster
1 Min Read
शिरुर प्रतिनिधी – विजय कांबळे !अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आलेले हसू अस्मरणीय – सीमाताई  पवार.
शिवसेनेच्या पुणे जिल्हा उपसंघटक अश्र्विनिताई जाधव यांनी आपला वाढदिवस गुरुकुल वसतिगृह कासारी फाटा याठिकाणी अनाथ मुलांना जरकिंग व खावू वाटप करून साजरा केला.   याप्रसंगी सिमाई फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सीमाताई पवार यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून त्यांना नेहमी तुमच्या अडीअडचणीत सोबत असल्याची ग्वाही दिली
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पूर्वचे संघटक विश्वनाथ घोडके, सीमाई फौडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सीमाताई पवार,शिवसेनेच्या पदाधिकारी अश्विनी सकोरे,गुरुकुल वसतिगृहच्या इन्चार्ज शिंदे ताई,उमेश जाधव साहेब,संतोष साकोरे साहेब,सूरज करंकाळ उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ घोडके यांनी तर आभार अश्विनीताई जाधव यांनी मानले
0 9 4 2 3 0
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *