राज्यातील बंदरांचा विकास आणि भविष्यातील योजनांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन आज पार पडले. बंदरांचा विकास हा पर्यायाने सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासाशी जोडला गेला आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभल्याने आपल्याला या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. अशा पद्धतीच्या परिषदांमधून घडणाऱ्या चर्चा नक्कीच राज्याच्या विकासात महत्वाच्या ठरतील असे मत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, निर्यातदार आणि तज्ज्ञ उपस्थित होते
Users Today : 33