उमरा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

योगेश नागोलकार राहेर:-पातूर तालुक्यातील मौजे उमरा येथे  क्रांतीज्योती आद्यशिक्षिका   सावित्रीबाई फुले यांची  १९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अध्यक्ष स्थानी उमरा गावचे मेजर राजेंद्र चिपडे  प्रमुख उपस्थिती उपसरपंच  सौ. रुपाली ताई प्रमोद हरमकार, प्रकाश गवई ग्रा पं सदस्य ,श्रीकृष्ण इंगळे ,केशव इंगळे माजी सरपंच,संजय पवार, रामदास बरडे वंचित बहुजन आघाडी ता उपाध्यक्ष, गजानन राव अलाट काँगेस कमेटी ता उपाध्यक्ष, गणेश हरमकार  शिवसेना ता उपप्रमुख, सुभाष भाऊ चिपडे वंचित बहुजन आघाडी, संजय खोंड सोसायटी अध्यक्ष प्रविण चिपडे सर,सतिश हरमकार, नारायण हरमकार,CRP जवान शिवनाथ शिंदे,शिवराम जी खोंड जेष्ठ नागरिक  , बालुभाऊ खोंड, प्रमोद हरमकार,गोपाल खोंड, शुभम मुके, संदिप पायघन, निलेश धानोरे, अभय धानोरे, रामेश्वर तानकर, संतोष चिपडे, शेषराव शेषरावजी बोराडे, परसराम बलक,  सुभाष इंगळे, गोपाल हरमकार, गणेश तेजराव हरमकार, किशोर धानोरे, गावातील पुरुष आणी महीला व बाळ गोपाळ उपस्थित होते, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मेजर राजेंद्र चिपडे,सतिष हरमकार,प्रविण चिपडे सर यांनी भाषणे दिली,सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण बोराडे सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन :-ज्ञानेश्वर बुंदे
गजानन धानोरे यांनी केले होते

0 9 7 1 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *