दिल्ली येथे २९ डिसेंबर ते ०३ जानेवारी या दरम्यान तालकोट्रा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग कुस्ती स्पर्धेत मुळशी तालूका क्रीडा संकुलमधील १६ खेळाडू सहभागी झाले होते.
वरिष्ठ गट
प्रतिक्षा सुतार ६५ किलो – सुवर्णपदक,
श्वेता ववले ६८ किलो – रौप्यपदक,
सुयश भिंगारदिवे ६० किलो – कांस्यपदक,
शिवराज साखरे ६० किलो – रौप्यपदक,
१७ वर्ष गट
तन्वी जाधव ५० किलो – सुवर्णपदक,
सिद्धी धमाले ६१ किलो – सुवर्णपदक,
अथर्व मातेरे ७२ किलो – कांस्यपदक,
शिवम महाले ६० किलो – कांस्यपदक,
कुणाल मालपोटे ४० किलो – रौप्यपदक,
१४ वर्षे गट
प्रणाली ढमाले ४५ किलो – सुवर्णपदक,
प्रीती शिर्के ५५ किलो – रौप्यपदक,
ऋषिकेश ठाकरे ३० किलो – सुवर्णपदक,
सनी सटाले ४० किलो – रौप्यपदक,
साहिल मालपोटे ५२ किलो रौप्यपदक,
सार्थक पडळघरे ५२ किलो – कांस्यपदक मिळविल्याबद्दल या सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कुस्ती कोच व पालक या सर्वांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन.!
सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी खूप खूप सदिच्छा.!
Users Today : 19