माननीय संपादक साहेब….. व माननीय मीडिया प्रमुख साहेब आपणास सप्रेम जय महाराष्ट्र… शिवसेना माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब गट तर्फे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना सर्व धर्माचे धार्मिक स्थलाला घेऊन निवेदन देण्यात आले!नागपूर शहरांमध्ये जे धार्मिक स्थळावर अन्याय झालेले आहे असे सर्व धर्माचे धार्मिक स्थलाला न्याय मिळावा जे धार्मिक स्थल बेकायदेशीर तोडण्यात आलेले आहे त्यांना जागा देऊन पुनर्वसन करण्यात यावे जे धार्मिक स्थळ रोडावर होते त्यांना योग्य जागा देऊन त्यांचे पण पुनर्वसन करण्यात यावे आणि सर्व धर्माचे धार्मिक स्थळांचे महापुरुष सह देवी देवतांचे मुर्त्या आज ही नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या गोडाऊन मध्ये बंद आहे अश्या सर्व धर्माचे महापुरुष व देवी देवता सह सर्व मुर्त्या कैद खाण्यात बंद आहे! अशी सर्व मुर्त्या ज्या ज्या धार्मिक स्थलाचे आहे त्यांना परत करण्यात यावे या निवेदनाचे नेतृत्व शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा एंड संदीप नगरकर कमल नामपल्लीवार आरिफ पटेल अंकित बोहत फयास खान अंकित धुपे अरविंद ठाकूर निलेश डूभरे प्रिती भोयर राजेंद्र तिवारी पराग दामले राकेश शाहु असे अनेक पदाधिकारी व महिला आघाडी यांनी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून सर्व धार्मिक स्थळाचे विषय ठेवले सर्वांना न्याय भेटेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी दिले…..