जिल्हा वाशिम कारंजा लाड जिनवर तायडे
असंख्य युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
जिल्हा वाशिम कारंजा लाड जिनवर तायडेकारंजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस वाशिम येथे दिनांक-१० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले,यावेळी पक्ष संघटन सह बुथबांधणी व आगामी १४ जानेवारी रोजी आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय संमेलना बाबत विस्तृत चर्चा करून संमेलनाला यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले,यावेळी जिप अध्यक्ष तथा राकापा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,युवा नेते देवव्रत डहाके,माजी जिप सभापती जयकीसन राठोड,रायुका प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे,पक्ष निरीक्षक यवतमाळ अशोक परळीकर, राकापा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन भताने,आकाश शिंदे जिल्हाध्यक्ष राकापा विद्यार्थी,राकापा सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष हामीद शेख,सलीम भाई बेनिवाले,रविंद्र घुले जिल्हा उपाध्यक्ष,राजुभाऊ बाजड,राहुल रंगे,अभिजित पाटील,जिल्हा संघटक दिलीप चव्हाण,जिल्हा सरचिटणीस आत्माराम सोमटकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य हुसेन बंदुकवाले,वाहिद्दोद्दीन शेख,जाकीर शेख,तालुकाध्यक्ष सुनील पाटील, अमोल ठाकरे,अशोक जाधव,सुशांत जाधव,राजेश पाटील,संतोष ठाकरे,शहराध्यक्ष गोविंद वर्मा, अजय श्रीवास,मीर आशिक अली व डॉ अविष दरेकार,मो काशीफ, आदी उपस्थित होते,यावेळी अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाशिम पस सदस्य भिकाभाई बेनिवाले, गजानन काळे,अनिल मवाळ,मोहन जगदाळे,विष्णू बदर, राजू काळे,भिकाजी काळे व शाकेरत खान आदींसह अनेक युवकांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठक संपन्न
0
9
3
7
0
9
Users Today : 15
Leave a comment