Thursday, July 25, 2024

डोळे नसलेल्या व्यक्तीने सुद्धा जग पहावे,

अकोला  01/02/2024 रोजी शासकीय रुग्णालय अकोला येथे, वंचित बहुजन आघाडीचे युवा उप सरपंच प्रा. साहिल उर्फ गणेश यशवंत गवई यांनी समाजात जनजागृती व्हावी, डोळे नसलेल्या व्यक्तीने सुद्धा जग पहावे, वारल्यानंतर देह जाळण्यापेक्षा आपल्या शरीरातील अवयव कोणाला तरी मिळावे, व त्या व्यक्तीच्या जीवनाला हातभार व्हावा, करिता, अशा संकल्पनेतून, स्वमरजीने, समाजाच्या भल्याकरिता, समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी करिता, म्हणून यांनी घेतला पुढाकार, आपले शरीर, (मरणोत्तर देहदान) करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या सारख्या युवकांनी समोर यावे करिता, त्यांचे समाजात त्यांचे कौतुक होत आहे, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang